Hernia Disease Symptoms : हर्निया आजार शरीरात कसा पसरतो?

सकाळ डिजिटल टीम

हर्निया हा आजार शरीरातील एखादं अंग अधिक वाढल्याने होतो म्हणजेच शरीराचा एखादा भाग जर सामन्यापेक्षा अधिक वाढला तर तो हर्निया आहे.

Hernia Disease Symptoms

हा शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकतो; पण प्रामुख्याने पोटात होणारा हर्निया बघितला जातो.

Hernia Disease Symptoms

हर्निया पुरुष, स्त्रिया तसेच लहान मुलांनासुद्धा होऊ शकतो.

Hernia Disease Symptoms

सामान्यत: लठठ व्यक्तींमध्ये हा आजार आढळतो. हर्निया होतो तेव्हा शरीरातील ऊती, इंद्रिय किंवा इंद्रियाचा भाग शरीर पोकळीतून बाहेर येण्याच्या स्थितीत असतो.

Hernia Disease Symptoms

साधारणत: हे पोटाच्या (Stomach) भागावर जास्त आढळून येते. हे जन्मजात किंवा नंतर उद्भवलेले असू शकते. बाहेर आलेल्या भागाला उदराच्या भिंतीमध्ये शिरून त्या भागाला पीळ बसू शकतो.

Hernia Disease Symptoms

पसरलेल्या भागाला हर्निया सॅक म्हणतात आणि त्यात आतडे किंवा पोटाच्या उदराच्या किंवा बेंबीच्या चरबीच्या बाहेरील कडा समाविष्ट असतात.

Hernia Disease Symptoms

खजूरचे पाणी आरोग्यदायी