जिजाऊंनी शिवरायांसाठी किती कोटी रक्कम ठेवलेली?

Sandip Kapde

राजमाता

शिवराज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसांतच राजमाता जिजाऊंचे निधन झाले होते.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

रक्कम

त्यांच्या मृत्यूनंतर जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मोठी रक्कम ठेवली होती.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

किंमत

ही रक्कम नेमकी किती होती? आजच्या काळात तिची किंमत किती असेल?

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

शिवराय

जिजाऊंनी ही रक्कम कशी साठवली होती? आणि ती शिवरायांना देण्यामागे त्यांचा हेतू काय होता?

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

जिजाऊ

साडेतीनशे वर्षांपूर्वी जिजाऊ या जगाचा निरोप घेऊन गेल्या, परंतु शिवाजी महाराजांसाठी मोठा ठेवा मागे ठेवून गेल्या.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

रायगड

रायगडावरील ओलसर आणि थंड हवामान वयस्क जिजाऊंसाठी कठीण होत असल्याने, गडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात त्यांच्यासाठी वाडा बांधण्यात आला.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

जिजाऊ

याच वाड्यात जिजाऊंचे निधन झाले.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

डच व्यापारी

जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेल्या रकमेची माहिती डच व्यापाऱ्याच्या पत्रातून मिळते.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

शिवकाळ

शिवकाळात कोकणातील वेंगुर्ला येथे डचांची मोठी व्यापारी वखार होती.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death

राज्याभिषेक

या डच व्यापाऱ्यांनी शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती हॉलंडमधील वरिष्ठांना कळवली होती.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death- | esakal

मातोश्री

३ ऑक्टोबर १६७४ च्या पत्रात लिहिले आहे की शिवरायांच्या मातोश्री वृद्धावस्थेत असूनही राज्याभिषेकाला उपस्थित होत्या.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death | esakal

राज्याभिषेक

मात्र, राज्याभिषेकानंतर केवळ १२ दिवसांनी त्यांचे निधन झाले.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death | esakal

२५ लाख पगोडे

जिजाऊंनी आपल्या पुत्रासाठी २५ लाख पगोडे, काहींच्या म्हणण्यानुसार त्याहून अधिक ठेवले होते.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death | esakal

सोन्याचे नाणे

पगोडा म्हणजे त्या काळातील सोन्याचे नाणे, ज्याचे वजन ३.३७ ग्रॅम होते आणि किंमत जवळपास पाच रुपये होती.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death | esakal

छत्रपती शिवाजी महाराज

याचा अर्थ असा की जिजाऊंनी शिवरायांसाठी ठेवलेल्या रकमेची किंमत त्या काळात सव्वा कोटी रुपयांच्या आसपास होती.

How many crores did Jijaumata keep for Chhatrapati Shivaji Maharaj after his death | esakal

शरीरातील सात चक्रे सक्रिय करण्यासाठी करा 'ही' सात योगासने

7 chakras of human body | sakal
येथे क्लिक करा