मानवी डोळा किती मेगापिक्सेलचा असतो? उत्तर जाणून व्हाल थक्क...

Mansi Khambe

कॅमेरा क्वालिटी

जास्त मेगापिक्सेल असलेला कॅमेरा चांगला फोटो क्वालिटी देतो. पण या स्मार्टफोन्सचे कॅमेरे आपल्या डोळ्यांच्या मेगापिक्सेलच्या जवळपासही नाहीत.

Human Eye | ESakal

नैसर्गिक लेन्स

आपल्या डोळ्यांना एक नैसर्गिक लेन्स आहे. जो कोणत्याही कॅमेऱ्यासारखा काम करतो. हा लेन्स काचेचा बनलेला नाही, तर नैसर्गिक आहे.

Human Eye | ESakal

डोळ्याला डिजिटल कॅमेरा

जर आपल्या डोळ्याला डिजिटल कॅमेरा मानले तर तो ५७६ मेगापिक्सेल पर्यंतचे दृश्य दाखवण्यास सक्षम आहे. म्हणजेच आपल्या डोळ्यांचा लेन्स ५७६ मेगापिक्सेल इतकाच आहे.

Human Eye | ESakal

मानवी डोळे

मानवी डोळे कॅमेऱ्यासारखे काम करतात आणि त्याचे प्रामुख्याने तीन भाग असतात. पहिला भाग म्हणजे लेन्स, जो प्रकाश गोळा करतो आणि चित्र बनवतो.

Human Eye | ESakal

विद्युत सिग्नलमध्ये रूपांतर

दुसरा सेन्सर आहे, जो प्रतिमेच्या प्रकाशाचे विद्युत सिग्नलमध्ये रूपांतर करतो. तिसरा प्रोसेसर आहे, जो या विद्युत सिग्नलचे प्रतिमेत रूपांतर करतो आणि ते स्क्रीनवर प्रदर्शित करतो.

Human Eye | ESakal

५७६ मेगापिक्सेल

डोळा एका वेळी ५७६ मेगापिक्सेल पर्यंतचे दृश्य पाहू शकतो. परंतु आपला मेंदू एकाच वेळी हा सर्व डेटा प्रक्रिया करू शकत नाही. तो फक्त काही भाग हाय डेफिनेशनमध्ये प्रक्रिया करतो.

Human Eye | ESakal

वयाचा परिणाम

म्हणूनच कोणतेही दृश्य योग्यरित्या पाहण्यासाठी आपल्याला त्या दिशेने आपले डोळे वळवावे लागतात. आता प्रश्न असा आहे की, वयाचा डोळ्यांच्या क्षमतेवर आणि मेगापिक्सेलवर परिणाम होतो का?

Human Eye | ESakal

डोळ्यांचे रेटिना

तर उत्तर हो असं आहे. जसजसे आपले वय वाढते तसतसे आपल्या शरीराच्या इतर भागांप्रमाणे डोळ्यांचे रेटिना देखील कमकुवत होऊ लागते.

Human Eye | ESakal

डोळ्यांचे मेगापिक्सेल

याचा थेट परिणाम आपल्या पाहण्याच्या क्षमतेवर होतो आणि डोळ्यांची मेगापिक्सेल क्षमता देखील बदलते.

Human Eye | ESakal

तुम्हाला माहिती आहे का, पहिला आयफोन अ‍ॅपल नाहीतर 'या' कंपनीने लाँच केला होता?

Iphone history | ESakal
येथे क्लिक करा