छत्रपती शिवाजी महाराजांना किती बहिणी होत्या? पुढे त्यांचं काय झालं...

Saisimran Ghashi

शिवरायांच्या बहिणी

रक्षाबंधनाचा सण आज आहे. याअनुषंगाने जाणून घेऊया शिवरायांना किती बहिणी होत्या आणि त्यांचे पुढे काय झाले

Shivaji Maharaj siblings | esakal

जिजाबाईंची अपत्ये

जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती, त्यापैकी सहा मुली आणि दोन मुलगे होते.

Rakshabandhan and Shivaji Maharaj era | esakal

सहा बहिणी

छत्रपती शिवाजी महाराजांना सहा बहिणी होत्या, ज्यांची नावे इतिहासात स्पष्टपणे नमूद नाहीत.

Jijabai children and family | esakal

पहिला मुलगा संभाजी

जिजाबाईंचा पहिला मुलगा संभाजी हा शहाजीराजांसोबत वाढला, तर शिवाजी महाराज जिजाबाईंसोबत राहिले.

Shivaji Maharaj family history | esakal

चार मुलींचा मृत्यू

शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी जिजाबाईंच्या चार मुलींचा मृत्यू झाला होता

shivaji maharaj 6 sisters | esakal

उर्वरित दोन बहिणी

शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर उरलेल्या दोन बहिणींची माहिती इतिहासात फारशी उपलब्ध नाही.

Jijabai daughters and sons | esakal

शिवाजी महाराजांचा जन्म

चार अपत्ये दगावल्यानंतर, 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला.

Shivaji Maharaj early life siblings | esakal

महिलांना सन्मान

जरी शिवरायांच्या सख्ख्या बहिणी हयात नसल्या तरी त्यांनी प्रत्येक स्त्रीला आई-बहिणी समान मानले

Shivaji Maharaj sisters legacy | esaka

संभाजीचे नावकरण

पहिल्या मुलाचे नाव संभाजी, जिजाबाईंच्या मृत दीराच्या नावावरून सहा महिन्यांनंतर ठेवले गेले.

shivaji maharaj brother | esakal

बहिणींची माहिती

उरलेल्या दोन बहिणींच्या विवाह किंवा जीवनाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही, कदाचित त्या लहानपणीच दगावल्या असाव्यात.

shivaji maharaj sisters and siblings | esakal

200 वर्षानंतर रक्षाबंधनला ग्रहांचा दुर्लभ संयोग, 'या' 3 राशींच्या लोकांचं नशीब चमकणार..

Rakshabandhan 2025 Lucky zodiac signs | sakal
येथे क्लिक करा