Monika Shinde
मांजर एक प्रिय पाळीव प्राणी आहे, जो आपल्या घरात खुशाली आणतो. पण, त्याचा आयुष्यमान किती असतो? चला, याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
सामान्यत: घरात राहणारी मांजर 12 ते 15 वर्षे जगू शकते.
काही मांजरे 20 वर्षांपर्यंतही जगतात.
परंतु हे त्याच्या आहार आणि काळजी, आणि इतर पर्यावरणावर अवलंबून असते.
मांजरे जर घराबाहेर जाऊन फिरत असतील, तर त्यांना विविध आजारांचा धोका असतो.
बाहेरील मांजरे सरासरी 5-7 वर्षेच जगतात.
त्याच्या चांगल्या आहार, नियमित तपासणी आणि प्रेमळ काळजीने त्याचे आयुष्य वाढू शकते.