अरबाज खानकडून मलायका किती मिळाली होती पोटगी ?

Anuradha Vipat

19 वर्षांनंतर घटस्फोट

मलायका अरोरा आणि अरबाजने लग्नाच्या तब्बल 19 वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 

alimony Malaika get from Arbaaz Khan

मलायका अरोरा

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मलायका अरोरा ही घटस्फोटानंतर आयुष्य कसे बदलले याबद्दल बोलताना दिसली

alimony Malaika get from Arbaaz Khan

15 कोटी रुपये पोटगी

रिपोर्ट्सनुसार, मलायकाने अरबाजकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली होती. अरबाजने तिला 15 कोटी रुपये पोटगी म्हणून दिली होती.

alimony Malaika get from Arbaaz Khan

प्रतिक्रिया

15 कोटींच्या पोटगीबाबतच्या वृत्तावर मलायकानं देखील प्रतिक्रिया दिली होती.

alimony Malaika get from Arbaaz Khan

बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट

रिपोर्ट्सनुसार, मलायकानं या बातम्या खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं.

alimony Malaika get from Arbaaz Khan

ही अफवा

मी अरबाज खानकडे कोणत्याही प्रकारची पोटगी मागितली नाही, ही अफवा आहे,`` असं तिनं सांगितलं होतं

alimony Malaika get from Arbaaz Khan

साराला आवडतं हे मराठी गाणं