Aarti Badade
आपण दुचाकी किंवा कारमध्ये १०-५० लिटर इंधन भरतो, पण एका विमानाची टाकी फुल्ल करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाचा आकडा ऐकून तुम्ही थक्क व्हाल!
Airplane fuel capacity
Sakal
घरगुती उड्डाणांसाठी वापरल्या जाणाऱ्या बोईंग ७३७ किंवा एअरबस ए-३२० सारख्या विमानांच्या टाकीत सुमारे २३,००० ते २७,००० लिटर इंधन मावते.
Airplane fuel capacity
Sakal
जगातील सर्वात मोठे विमान एअरबस ए-३८० (Airbus A380) ची इंधन क्षमता तब्बल ३,२०,००० लिटर इतकी प्रचंड आहे.
Airplane fuel capacity
sakal
लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या बोईंग ७४७-८ ची क्षमता २,३८,००० लिटर आहे, तर बोईंग ७७७ मध्ये सुमारे १,८०,००० लिटर इंधन भरले जाते.
Airplane fuel capacity
Sakal
एक मोठे विमान उड्डाण करताना तासाला सुमारे ५,००० ते १२,००० लिटर इंधन जाळते. हे प्रमाण विमानाचे वजन आणि उंचीवर अवलंबून असते.
Airplane fuel capacity
Sakal
विमानाचा इंधन वापर हा केवळ अंतरावर नाही, तर हवेचा वेग, विमानातील प्रवाशांची संख्या, मालाचे वजन आणि हवामानावर देखील अवलंबून असतो.
Airplane fuel capacity
Sakal
एका मोठ्या विमानाच्या एका पंखात (Wing) जितके इंधन मावते, तितक्या इंधनात शेकडो कारच्या टाक्या फुल्ल केल्या जाऊ शकतात!
Airplane fuel capacity
Sakal
Qualities of an ideal wife Chanakya
Sakal