Payal Naik
बॉलिवूडची धकधक गर्ल असलेली माधुरी दीक्षित कायमच प्रेक्षकांमध्ये चर्चेत असते.
तिने आपल्या सौंदर्याने सगळ्यांना घायाळ केलं.
संपूर्ण करिअरमध्ये तिचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं.
मात्र तिने १९९९ मध्ये डॉक्टर असलेल्या श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला आणि ती काही काळासाठी बॉलिवूडपासून दूर गेली.
तिने करिअर ऐवजी संसाराला प्राधान्य दिलं. त्यानंतर ती बऱ्याच काळानंतर भारतात परतली.
माधुरीचे पती महिन्याला किती पैसे कमावतात तुम्हाला ठाऊक आहे का?
नेने हे हृदयरोगतज्ज्ञ आहे. ते हृदयाचे डॉक्टर आहेत. गेली अनेक वर्ष ते काम करतायत.
गूगलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांची एकूण संपत्ती २६४ कोटींच्या आसपास आहे.
तर वर्षभरात ते ९४ लाखांपर्यंत कमाई करतात.
त्यांना महिन्याला ७ लाखांहून जास्त पैसे पगार म्हणून मिळतात.
आता ट्रेन घडवणार मराठ्यांच्या इतिहासाची सफर; कधीपासून सुरू होणार?