बादशाहसाठी किती पैसे मोजणार मुकेश अंबानी?

Anuradha Vipat

लग्न

12 जुलै रोजी मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं लग्न होणार आहे.

Badshah

Badshahलग्नापूर्वीच्या विधी

अनंत – राधिका यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना देखील सुरुवात झाली आहे.

Badshah

बादशाह

अँटेलिया हाऊसमध्ये होणाऱ्या संगीत सोहळ्यात बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर बादशाह देखील गाणार आहे.

Badshah

एका गाण्यासाठी

रिपोर्टनुसार, बादशाह एका गाण्यासाठी 20 लाख रुपये मानधन घेतो.

Badshah

मानधन

त्यामुळे मुकेश अंबानी, बादशाहला संगीत सोहळ्यात गाण्यासाठी किती मानधन देणार अद्याप समोर आलेलं नाही.

Badshah

संपत्ती

बादशाह याच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, रॅपरकडे 30 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

सर्वांचं लक्ष

आता लग्नात कोण – कोण उपस्थित राहाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

रोहित शर्मा होता 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात