सर्व बँकांवर नियंत्रण ठेवणाऱ्या RBIच्या गव्हर्नरचा पगार ऐकून थक्क व्हालं!

Amit Ujagare (अमित उजागरे)

भारताची शिखर बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे नवे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा यांची नियुक्ती झाली आहे.

RBI Governor Sanjay Malhotra

मावळते गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा कार्यकाळ १० डिसेंबर रोजी संपत आहे. त्यामुळं नव्हे गव्हर्नर आता पुढील तीन वर्षांसाठी काम करतील.

RBI Governor Salary

पण भारतातील सर्वच बँकांच्या कारभारावर नियंत्रण ठेवणाऱ्या आरबीआयच्या गव्हर्नरचा पगार किती असतो तुम्हाला माहितीए का?

RBI Governor Salary

आरबीआयच्या गव्हर्नरला महिन्याला २.५ लाख रुपये पगार मिळतो.

RBI Governor Salary

या पगाराशिवाय त्यांना दर महिन्याला इतर भत्तेही मिळतात.

RBI Governor Salary

यामध्ये कार आणि ड्रायव्हर, महागाई भत्ता, ग्रेड भत्ता

RBI Governor Salary

तसंच दर महिन्याला शिक्षणाचा खर्च, घरगुती खर्च, टेलिफोनच्या बिलांचा खर्च आणि वैद्यकीय खर्च मिळतो.

RBI Governor Salary

गव्हर्नरचा बेसिक पगार हा १,६०,००० इतका असतो, त्यात भत्ते मिळवल्यानंतर महिन्याला २ लाख ५० हजार रुपये होतो.

RBI Governor Salary