1951 च्या निवडणुकीत उमेदवारांना किती खर्च करण्याची मुभा होती? आता किती आहे?

कार्तिक पुजारी

लोकसभा

लोकसभा निवडणुकीमध्ये एका उमेदवाराला प्रचारासाठी किती खर्च करता येतो हे तुम्हाला माहिती आहे का?

election

वाढ

पहिल्या लोकसभा निवडणुका ते आत्ताच्या निवडणुका याकाळात प्रचारावरील खर्चामध्ये ३८९ टक्क्यांनी वाढ झाली आहे

election

२०२४

२०२४ च्या निवडणुकीत, छोट्या राज्यातील उमेदवारांना प्रचारासाठी ७५ लाख रुपयांचा खर्च करता येईल.

election

खर्च

तर मोठ्या राज्यातील लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांना ९५ लाख रुपयांपर्यंत खर्च करता येईल.

election

निवडणुका

ज्या राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, तेथील उमेदवारांना ४० लाखांपर्यंत खर्च करता येईल.

election

पहिल्या

देशात स्वातंत्र्यानंतर १९५१ मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी उमेदावाराला २५ हजार रुपयांपर्यंत खर्च करण्याची मुभा होती.

election

कायम

१९६७ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत ही मर्यादा कायम होती.

election

नेहा शर्माची राजकारणात एन्ट्री?