150 वर्षापूर्वी पंढरपुरात कसं झालं होत पालख्यांचं स्वागत, खरा विठ्ठल भक्त पाहिल्याशिवाय राहणार नाही

Sandip Kapde

पंढरीची वारी

पंढरीची वारी हा महाराष्ट्रातील एक अनोखा आणि भव्य असा भक्तीचा सण आहे.

Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

आषाढ महिना

आषाढ महिना जवळ आला, की मन आपसूकच पंढरपूरच्या दिशेने झेपावू लागते.

Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

वारी

ही वारी म्हणजे केवळ पालख्यांचा प्रवास नव्हे, तर ती अंतःकरणातून वाहणारी भक्ती आहे.

Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

ग्यानबा तुकाराम

"ग्यानबा तुकाराम" च्या गजरात हजारो वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पायी चालत निघतात.

Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

पवित्रता

विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि भक्तीचा रंग या वारीला पवित्रता बहाल करतो.

Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

वारकरी

कित्येक किलोमीटरचा प्रवास करत हे वारकरी एकाच श्रद्धेने विठ्ठलाच्या दर्शनासाठी धाव घेतात.

Old photos of POld photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

भक्तिमय

हा सोहळा पाहताना महाराष्ट्रभरचे जनमानस भक्तिमय वातावरणात रंगून जाते.

Old photos of POld photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

भावना

प्रत्येकाच्या मनात एकदा तरी वारी करावी, ही भावना असते.

Old photos of POld photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

महत्व

वारी म्हणजे काय, हे समजून घेतलं की तिचं महत्व आणखी वाढतं.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

वारकरी

विठ्ठलाच्या दर्शनासाठी एकत्र येणाऱ्या उपासकांना 'वारकरी' असं म्हटलं जातं.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

अद्भुत प्रवास

ही वारी म्हणजे भक्ती, एकता आणि प्रेमाने जोडलेला एक अद्भुत प्रवास आहे.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

संत तुकाराम

संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या आजही या परंपरेचा मान राखत पुढे जातात.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

वारी

डॉ. सदानंद मोर म्हणतात की वारी म्हणजे प्रथा नव्हे तर अखंड उपासना आहे.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

आत्म्याची पुजा

विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेली ही वारी ही मनाची आणि आत्म्याची पुजा आहे.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

श्रद्धास्थान

याचे मूळ अगदी "युगे अठ्ठावीस विटेवरी उभा" या श्रद्धास्थानी आहे.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

ऐतिहासिकदृष्ट्या

ऐतिहासिकदृष्ट्या ही वारी १३व्या शतकातल्या संतांपासून आपल्याला ज्ञात आहे.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

पुरावे

त्यापूर्वीही ही वारी अस्तित्वात होती असे पुरावे सांगतात.

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago | esakal

संत नामदेव

संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांसारख्या अनेक संतांनी या वारीला महान मान दिला.

Old photos of Pandharpur Wari 100 years ago | esakal

अखंड

ही सामूहिक उपासना पद्धती असल्याने ती वर्षानुवर्षे अखंड चालू आहे.

Old photos of Pandharpur Wari 100 years ago | esakal

एकात्मता

वारीमध्ये भक्ती आहे, भाऊचारा आहे, आणिविठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि भक्तीचा रंग या वारीला पवित्रता बहाल करतो. समाजाची एकात्मता आहे.

Old photos of Pandharpur Wari 100 years ago | esakal

100 वर्षांपूर्वी गजानन महाराजांचं शेगावचं मंदिर कसं दिसायचं? पहा अद्भुत आणि दुर्मीळ फोटो

Gajanan Maharaj Temple old photo | esakal
येथे क्लिक करा