थायरॉइडग्रस्त लोकांनी वजन नियंत्रणात कसे ठेवावे?

Anuradha Vipat

साखर

थायरॉईडचा त्रास असेल तर साखर बिलकुल खाऊ नका.

thyroid weight control

जेवण

तुम्ही दिवसातून 4 ते 5 वेळा खाल्लं तरी चालेल, पण त्याचे प्रमाण कमी ठेवा.

thyroid weight control

व्यायाम

दिवसातून थोडा वेळ तरी शरीराची हालचाल, व्यायाम करा

thyroid weight control

पाणी

दिवसभर थोडं-थोडं करून पाणी पीत रहा

thyroid weight control

प्रथिनांचे सेवन

थायरॉईडचा त्रास असेल तर प्रथिनांचे सेवन करणे अत्यंत आवश्यक आहे.

thyroid weight control

चालणे

रोज दिवसातील थोडा वेळ चालण्यासाठी द्या

thyroid weight control

अंकिता लोखंडेने केले इन्स्टाग्राम डिलीट,कारण...