Sandip Kapde
ऊसापासून मिळालेल्या रसावर प्रक्रिया करून साखरेची निर्मिती सुरू होते.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
उसाच्या रसातील माती, तंतू आणि इतर अशुद्धी वेगळ्या करून रस स्वच्छ केला जातो.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
स्वच्छ केलेला रस मोठ्या यंत्रांमध्ये गरम करून त्यातील पाण्याचा अंश कमी केला जातो.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
रस घट्ट होत जातो आणि त्याचे साखरेच्या पाकात रूपांतर होते.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
या पाकाला नियंत्रित पद्धतीने थंड केल्यावर त्यामध्ये साखरेचे बारीक स्फटिक तयार होऊ लागतात.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
साखरेचे स्फटिक योग्य आकारात वाढण्यासाठी पाकामध्ये अतिशय बारीक साखरेचे कण मिसळले जातात.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
हे कण पाकातील साखर स्वतःभोवती जमा करून हळूहळू मोठे स्फटिक बनवतात.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
साखरेचे स्फटिक आणि उरलेला पाक सेंट्रीफ्यूज मशीनच्या मदतीने वेगळे केले जातात.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
वेगळे झालेले साखरेचे दाणे गरम हवेने वाळवून त्यातील ओलावा कमी केला जातो.
Sugar crystals being processed and separated during the industrial sugar manufacturing process.
esakal
शेवटी साखरेचे तयार दाणे तपासून वजन केले जातात आणि पॅकेटमध्ये भरून बाजारात पाठवले जातात.