लाडका भाऊ योजनेसाठी कुठे अर्ज करणार? वाचा

रोहित कणसे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजनेची घोषणा केलीय.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करावा याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

वेबसाइटचे होम पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला येथे महाराष्ट्र सरकारची लाडका भाऊ योजनेसाठीची अधिकृत वेबसाईट दिसेल तेथे New User Registration या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल, या अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

पुढे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडावी लागतील आणि शेवटी, तुम्हाला सब्मिट पर्यायावर क्लिक करावे लागेल. अशा प्रकारे, तुमची लाडका भाऊ योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

तर या योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी सगळ्यात आधी Ladka Bhau Yojana Maharashtra च्या अधिकृत पेजला भेट द्या.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर क्लिक करून अर्ज डाउनलोड करा आणि डाउनलोड केलेला फॉर्म प्रिंट करा आणि सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

फॉर्म भरल्यानंतर त्यात दिलेल्या सूचनांचे पालन करून फॉर्म सब्मिट करा. या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास तुम्ही ऑफलाइन अर्ज करू शकता.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

लाभ कोणाला मिळेल? या योजनेतून 12 वी उत्तीर्ण विद्यार्थी, डिप्लोमा उत्तीर्ण आणि पदवीधर विद्यार्थी अशा तीन प्रकारचं शिक्षण घेतलेल्या बेरोजगार तरुणांना सरकार सहा महिन्यांची इंटर्नशिप मिळवून देणार आहे.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

यातील 12 उत्तीर्ण तरुणांना महिन्याला 6 हजार, डिप्लोमा केलेल्या तरुणांना 8 हजार तर पदवीधर तरुणांना दर महिन्याला 10 हजार रुपये सरकारकडून मिळणार आहेत.

how to apply for ladka bhau yojana know detail procedure here

लग्नाच्या 'त्या' अफवांवर गीता कपूरने सोडलं मौन

Geeta Kapoor | esakal
येथे क्लिक करा