Saisimran Ghashi
तुपाचे शुद्ध रूप ओळखायचं असल्यास त्याची गंध आणि चव टिपून पहा. शुद्ध तूप सुगंधित आणि स्वादिष्ट असतो.
भेसळयुक्त तूप रासायनिक घटकांपासून तयार होते, ज्यामुळे चव वासामध्ये फरक होतो
शुद्ध तूप हलके सोनेरी रंगाचे असते, तर भेसळ तूप मळकट किंवा गडद रंगाचे असू शकते.
शुद्ध तूप पाण्यात वितळत नाही, परंतु भेसळयुक्त तूप पाणी शोषित करते.
शुद्ध तूप थंड होऊन लवकर घट्ट होते, भेसळयुक्त तूप तशीच तरल राहते.
शुद्ध तूप महाग असू शकते, त्यामुळे कमी किमतीत विकत घेतल्यास भेसळ असण्याची शक्यता आहे.
या चुकांना टाळण्यासाठी, शुद्ध तूप केवळ विश्वसनीय आणि प्रमाणित ब्रॅंड्समधूनच खरेदी करा किंवा घरी बनवा.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.