Saisimran Ghashi
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट आहे
अशात जर पुर आला आणि तुम्ही पुराच्या पाण्यात अडकलात तर NDRFला संपर्क करू शकता
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीतून बाहेर काढते
011-23438091 आणि 011-23438136 तसेच 1077 हा कंट्रोल रूमचा नंबर आहे
09422315628 आणि 09422318427
0231-2659232 कंट्रोल रूम
022-22664232, 022-22694725 कंट्रोल रूम
02352-226248 कंट्रोल रूम