ट्रुकॉलरवरुन कसं हटवायचं तुमचं नाव? सोपी आहे प्रक्रिया

Sudesh

ट्रुकॉलर

अनोळखी नंबरवरुन येणारा कॉल कुणाचा आहे याची माहिती मिळवण्यासाठी कित्येक जण ट्रुकॉलर अ‍ॅपची मदत घेतात.

Truecaller | eSakal

स्पॅम

विशेष म्हणजे, येणाऱ्या स्पॅम कॉल्सना ब्लॉक करण्यासाठी देखील ट्रुकॉलर अ‍ॅप मदत करतं.

Truecaller | eSakal

नाव

मात्र बऱ्याच वेळा ट्रुकॉलर एखाद्या व्यक्तीचं नाव अगदीच विचित्र दाखवतं.

Truecaller | eSakal

आपलं नाव

कित्येक जणांनी अशी तक्रार केली आहे, की त्यांचं नाव ट्रुकॉलरवर वेगळंच दिसत आहे.

Truecaller | eSakal

डिलीट

ट्रुकॉलरवरुन आपलं नाव डिलीट करायचं असेल, तर त्यासाठीची प्रक्रिया अगदी सोपी आहे

Truecaller | eSakal

वेबसाईट

यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला ट्रुकॉलरच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. यानंतर Unlist phone number या पर्यायावर क्लिक करा.

Truecaller | eSakal

स्टेप

यानंतर तुमचा कंट्री कोड (भारताचा +91) आणि मोबाईल नंबर एंटर करा. यानंतर तुमचा नंबर काढण्याचं कारण सांगा.

Truecaller | eSakal

अनलिस्ट

यानंतर कॅप्चा कोड एंटर करून Unlist पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमचा नंबर ट्रुकॉलर डेटाबेसमधून अनलिस्ट होईल.

Truecaller | eSakal

14 वर्षाखालील मुलांना वापरता येणार नाही सोशल मीडिया; नवीन विधेयक मंजूर

Florida Social Media | eSakal