Puja Bonkile
अनेक महिला प्रत्येक सणा-सुदीला हातावर मेहंदी काढतात.
हातावर मेहंदी काढल्याने हात सुंदर दिसतात.
पण मेहंदी काढल्यावर कोणतेही काम करता येत नाही.
जर तुम्हाला हातावरची मेहंदी लवकर सुकवायची असेल पुढील गोष्टी करू शकता.
ड्रायरचा वापर करून मेहंदी सुकवू शकता.
लवंग तव्यावर भाजून त्याची वाफ घेतल्यास मेहंदी लवकर सुकते.
तुम्ही मेहंदी सुकवण्यासाठी लिंबू आणि साखरचा वापर करू शकता.
वरील उपाय केल्यास मेहंदीचा रंंग देखील गडद होईल.