Anushka Tapshalkar
एक्सफोलिएशन त्वचेतून मृत पेशी दूर करण्यास, पोर्स स्वच्छ ठेवण्यास आणि त्वचेची पोत सुधारण्यासाठी आवश्यक आहे.
Exfoliation
साखर आणि ऑलिव्ह ऑईल स्क्रब वापरा – २ टेबलस्पून साखर + १ टेबलस्पून ऑलिव्ह ऑईल. हलक्या वर्तुळाकार हालचालींनी लावा आणि उबदार पाण्याने धुवा.
Normal Skin
sakal
ओटमील + दही स्क्रब वापरा – २ टेबलस्पून बारीक ओटमील + १ टेबलस्पून सादा दही. सौम्य हालचालींनी लावा आणि गुनगुना पाण्याने धुवा.
Sensitive Skin
sakal
हनी + बदाम स्क्रब – १ टेबलस्पून मध + १ टेबलस्पून बारीक चिरलेले बदाम. सौम्य हालचालींनी मॅसाज करा आणि उबदार पाण्याने धुवा.
Dry skin
sakal
कॉफी ग्राउंड + लिंबू स्क्रब – १ टेबलस्पून कॉफी + १ टीस्पून लिंबाचा रस. त्वचेला लावा आणि उबदार पाण्याने स्वच्छ धुवा.
Oily Skin
केळी + ब्राऊन शुगर स्क्रब – अर्धी पिकलेली केळी + १ टेबलस्पून ब्राऊन शुगर. सौम्हलचालींनी मॅसाज करा आणि गुनगुने पाण्याने धुवा.
Combination Skin
sakal
हळुवार स्क्रबिंग नेहमीच फायद्याचे असते. त्वचेच्या प्रकारानुसार योग्य स्क्रब वापरा आणि आठवड्यात १–२ वेळा एक्सफोलिएट करा.
Scrubbing
Saffron For Glowing Skin in Winter