मुस्लीम देशांमध्ये कसे मिळते नागरिकत्व?

कार्तिक पुजारी

तरतूद

सध्या देशात सीएएचा मुद्दा तापत आहे. या पार्श्वभूमीवर मुस्लीम देशांमध्ये नागरित्व मिळवण्यासाठी काय तरतूद आहे हे आपण पाहूया.

citizenship

पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये केवळ मुस्लीम असल्याने नागरिकत्व मिळत नाही.विदेशी व्यक्तीला देशात किमान ४ वर्षे काढणे आवश्यक असते.

citizenship

बांगलादेश

बांगलादेशमध्ये आई-वडिलांपैकी एकाचा जन्म देशात झाला असल्यास त्याला नागरिकत्व मिळते.

citizenship

कतार

आई-वडिलांपैकी एकाचा जन्म कतारमध्ये झाला असल्याच त्याला नागरिकत्व मिळू शकते. याशिवाय तुम्ही तब्बल २५ वर्षे या देशात राहावं लागेल.

citizenship

इराण

इराणमध्ये जन्माच्या आधारे नागरिकत्व मिळते. तुम्ही चार वर्षांपासून इराणमध्ये राहत असाल तर नागरिकत्वासाठी अर्ज करु शकता.

citizenship

इराक

इराकमध्ये देखील अशाच प्रकारचा नियम आहे. केवळ मुस्लीम आहे म्हणून हे देश व्यक्तीला नागरिकत्व देत नाहीत.

citizenship

सौदी

सौदी अरेबियात बिहर सौदी वडील आणि सौदी आईकडून झालेला मुलाला नागरिकत्म मिळू शकते.

citizenship

भाषा

व्यक्तीकडे कायमचा पत्ता असायला हवा. त्याला अरबी भाषा बोलता यावी किंवा त्याचे आई-वडील दोन्ही सौदीचे असायला हवेत.

citizenship

सलमान खान ईदला करणार धमाका?