Aarti Badade
जर तुम्ही इन्स्टाग्रामवर व्हिडिओ बनवत असाल, तर तुमचे रिल्स जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काही स्मार्ट ट्रिक्स वापरणे गरजेचे आहे.
Instagram Reels Viral Hacks
Sakal
रिल्स व्हायरल करण्यासाठी नेहमी ट्रेंडिंग गाणी किंवा ऑडिओ निवडा. यामुळे तुमचा व्हिडिओ 'एक्स्प्लोर' पेजवर जाण्याची शक्यता वाढते.
Instagram Reels Viral Hacks
Sakal
व्हिडिओची सुरुवात इतकी आकर्षक असावी की युजरने तो स्क्रोल करू नये. सुरुवातीचे ३ सेकंद प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी वापरा.
Instagram Reels Viral Hacks
Sakal
तुमच्या रिल्सचा कालावधी शक्यतो १० ते २० सेकंदांपर्यंत ठेवा. लहान आणि आशयपूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहिले जाण्याचे प्रमाण जास्त असते.
Instagram Reels Viral Hacks
sakal
व्हिडिओच्या विषयाशी संबंधित ५ ते १० निवडक हॅशटॅग वापरा. यामुळे अल्गोरिदमला तुमचा व्हिडिओ योग्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यास मदत होते.
Instagram Reels Viral Hacks
sakal
धुरकट किंवा कमी रिझोल्यूशनचे व्हिडिओ लोक पाहत नाहीत. तुमचे रिल्स नेहमी हाय-डेफिनेशन (HD) क्वालिटीमध्ये आणि चांगल्या उजेडात शूट करा.
Instagram Reels Viral Hacks
Sakal
अकाऊंटची 'रिच' आणि 'इंगेजमेंट' वाढवण्यासाठी दररोज किंवा ठराविक अंतराने पोस्ट करणे आवश्यक आहे. सातत्य असल्यास फॉलोअर्सची संख्या झपाट्याने वाढते.
Instagram Reels Viral Hacks
Sakal
व्हिडिओमध्ये प्रेक्षकांना प्रश्न विचारा किंवा कमेंट करायला सांगा. जेवढ्या जास्त कमेंट्स आणि शेअर्स मिळतील, तेवढा तुमचा व्हिडिओ अधिक व्हायरल होईल.
Instagram Reels Viral Hacks
Sakal
Chittorgarh Largest Fort History
Sakal