हिवाळ्यात 'या' सोप्या पद्धतीने घरीच वाढवा आल्याचं रोप

Puja Bonkile

रोगप्रतिकारशक्ती

हिवाळ्यात आल्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.

डॉक्टर

डॉक्टर देखील आलं खाण्याचा सल्ला देतात.

आल्याचे रोप

जर तुम्ही घरी आल्याचे रोप लावले तर विकत आणण्याची गरज पडणार नाही.

माती आणि शेणखत

यासाठी एका कुंडीत माती आणि शेणखत मिक्स करा. नंतर आल्याच्या बीया लावा

सुर्यप्रकाशात

आल्याचे रोप सुर्यप्रकाशात ठेवा.

पाणी

आल्याच्या रोपाला जास्त पाणी घालू नका.

सेद्रिंय खत

दरमहिन्याला सेद्रिंय खत घाला.

२० ते २५ दिवस

आल्याचे रोप वाढणास २० ते २५ दिवस लागतात.

आत्मविश्वास वाढवण्याचे अद्भूत रहस्य

confidence | Sakal
आणखी वाचा