शेअर बाजारात मल्टीबॅगर स्टॉक कसा ओळखायचा?

राहुल शेळके

जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये कोणत्याही स्टॉकच्या 200 टक्के, 400 टक्के किंवा त्याहून अधिक परताव्याची चर्चा होते, तेव्हा बरेच लोक त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात.

How To Identify Multibagger Stock | Sakal

अशा परिस्थितीत अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती?

How To Identify Multibagger Stock | Sakal

गुंतवणुकीवर चांगला नफा मिळविण्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक कसे ओळखावे.

How To Identify Multibagger Stock | Sakal

एक नियम आहे ज्याचे पालन करून तुम्ही हे समजू शकता की स्टॉक तुम्हाला मल्टीबॅगर रिटर्न देईल की नाही.

How To Identify Multibagger Stock | Sakal

भारतीय-अमेरिकन गुंतवणूकदार मोहनीश पाबराई, ज्यांनी वॉरेन बफेच्या गुंतवणुकीचा मार्ग अवलंबून प्रचंड पैसा कमावला.

How To Identify Multibagger Stock | Sakal

त्यांनी सांगितले की कोणत्याही गुंतवणूकदारासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य शेअर ओळखणे.

How To Identify Multibagger Stock | Sakal

जर तुम्ही योग्य स्टॉक ओळखला तर तुम्हाला परतावा नक्कीच मिळेल. 26 च्या सूत्राचा वापर करून तुम्ही योग्य स्टॉक ओळखू शकता.

How To Identify Multibagger Stock | Sakal

यामध्ये तुम्हाला हे पहावे लागेल की ज्या कंपनीचा स्टॉक 26 टक्के किंवा त्याहून अधिक वार्षिक परतावा देत आहे तो तुमच्यासाठी मल्टीबॅगर स्टॉक सिद्ध होऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला जास्त परतावा मिळण्याची शक्यता आहे.

How To Identify Multibagger Stock | Sakal

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करा. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How To Identify Multibagger Stock | Sakal