तुम्ही देखील नकली लसूण खाताय का? कसे ओळखाल

रोहित कणसे

असली अन् नकली लसूण

भारतीय अन्न पदार्थांमध्ये लसूण सर्रास वापरला जातो, यामुळे तुमच्या जेवणाला चव येते सोबतच हा तुमच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतो.

garlic fake vs real comparison

नकली लसूण कसा ओळखाल?

दररोज लसणाचे सेवन केल्याने शरीरीतील अनेक समस्या देखील दूर होतात, पण आजकाल प्रत्येक गोष्टीत भेसळ केली जात आहे, यापासून लसूण देखील वाचू शकलेला नाहीये.

garlic fake vs real comparison

सध्या बाजारात नकली दाळी, मसाले, मध, दूध, तुप यांच्यासोबत नकली लसूण देखील विकला जात आहे. त्यामुळे आज आपण काही टीप्स जाणून घेणार आहोत ज्यांच्या मदतीने तुम्ही नकली लसूण ओळखू शकाल.

garlic fake vs real comparison

खऱ्या लसणाचा रंग ऑफ-व्हाइट असतो, यासोबत त्यावर हलके डाग देखील असतात, पण एकदम परफेक्ट पांढरा रंग दिसत असेल तर तो पॉलिश केलेला लसून आहे हे समजून घ्या.

garlic fake vs real comparison

खऱ्या लसणाची वरची बाजू थोडीशी खडबडीत असते, पण बाहेरील बाजू खूपच सॉफ्ट दिसत असेल आणि त्याचा आकार एकदम परफेक्ट असेल तर तो नकली लसूण असू शकतो.

garlic fake vs real comparison

लसणाची बाहेरील बाजू खूप पातळ असते अन् अगदी सहज काढता येते, तर नकली लसणाची स्कीन खूप जाड असते.

garlic fake vs real comparison

लसूण खरा की खोटा ओळखण्यासाठी तुम्ही वॉटर टेस्ट देखील करू शकता, यासाठ एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये लसणाची एक पाकळी टाका ती तरंगली तर लसून खरा आहे.

garlic fake vs real comparison

लसणाला खूप उग्र वास असतो, त्यामुळे तो हातात घेऊन त्याचा वास घेतला तरी तुम्हाला खरा लसून ओळखता येईल.

garlic fake vs real comparison

जर तुम्हाला लसूण खूपच स्वस्तात मिळत असेल तरी देखील तो बनावट असण्याची शक्यता आहे.

garlic fake vs real comparison

राधा-कृष्णाच्या डिझायनर ब्लाऊजमध्ये गौतमीच्या नथीचा नखरा

gautami patil blouse design with radha krishna portrait photos
येथे क्लिक करा