Puja Bonkile
आहारात मॅग्नेशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करावा.
तणाव जास्त असेल तर शरीरात मॅग्नेशिअमचे प्रमाण कमी होऊ शकते.
तणाव कमी करण्यासाठी योग करावा.
शरीरात मॅग्नेशिअमचे प्रमाण वाढवायचे असेल तर मद्यपानाचे सेवन टाळावे.
मोड आलेल्या कडधान्यांचा आहारात समावेश करावा.
कच्च्या किंवा अर्धवट शिजवलेल्या भाज्या खाव्या.
शरीरात मॅग्नेशिअमचे प्रमाण वाढवण्यासाठी भरपुर पाणी प्यावे.