उन्हाळ्यात घर थंड कसे ठेवावे? जाणून घ्या सोप्या टिप्स!

Monika Shinde

उन्हाळा सुरु झाला

उन्हाळा सुरु झाला की प्रत्येकाच्या घरी एसी, कुलर, फॅनचा सतत वापर केला जातो. पण यामुळे लाईट बिल वाढते.

नैसर्गिक पद्धतीने

अशा वेळी नैसर्गिक पद्धतीने घर कसे थंड ठेवावे हा प्रश्न पडलाच असेल तुम्हाला, तर चला जाणून घेऊया

देशभरात

देशभरात उष्णतेच प्रमाण वाढलं आहे. यामुळे दुपारच्या वेळेस खिडक्या बंद ठेवा. कारण सूर्याच्या थेट प्रकाशामुळे घरात उष्णता वाढते.

पडद्यांचा वापर

खिडक्या आणि बाल्कनी असेल तर त्यांना हलक्या रंगाचे हलक्या रंगाच्या पडद्यांचा वापर करा. हे पडदे सूर्याच्या किरणांना परावर्तित करतात, ज्यामुळे घरात थंडावा राहतो.

झाडे लावा

जर तुमच्या घरासमोर किंवा बाल्कनी मध्ये मोकळी जागा असेल तर झाडे लावा. झाडे वातावरणाला थंड ठेवतात आणि घराच्या तापमानावर सकारात्मक प्रभाव टाकतात.

पाणी फवारणी करा

रात्री झोपताना खिडक्या उगड्या ठेवा आणि पडद्यांवर हलक्या पाण्याची फवारणी करा. पाणी वाफ होऊन वातावरणात थंडावा निर्माण करतो. यामुळे घरात एक ताजगी आणि थंडावा राहतो.

घरात पाणी ठेवा

रात्री एका कोपऱ्यात पाणी भरलेलं एक भांड किंवा बादली ठेवा. आणि त्यात बर्फ टाका. यामुळे घर अधिक थंड राहते.

आरोग्याच्या दृष्टीने झाडे लावणे का महत्त्वाचे आहे?

येथे क्लिक करा...