नैराश्यातून उभारीसाठी अशी करा सुरूवात

Sudesh

नैराश्य

आजकाल कित्येक तरुण-तरुणींना नैराश्याचा सामना करावा लागत आहे.

Depression Tips | eSakal

उपाय

तुम्हाला जर नैराश्याची लक्षणे जाणवत असतील, किंवा तसा संशय असेल तर तुम्ही काही गोष्टींच्या माध्यमातून त्यावर मात करू शकता.

Depression Tips | eSakal

आहार

नैराश्यातून उभारीसाठी योग्य व संतुलित आहार घेण्यापासून सुरुवात करा.

Depression Tips | eSakal

व्यायाम

दररोज भरपूर व्यायाम करा. यामुळे शरीरात सेरोटोनीन, एंडॉर्फिन्स आणि नैसर्गिक अँटीडिप्रेसंट्स निर्माण होतील.

Depression Tips | eSakal

संगीत

दररोज संगीत ऐका. यामुळे मूड बूस्ट होण्यास फायदा होईल.

Depression Tips | eSakal

सकारात्मक

सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा. हेही दिवस जातील हे लक्षात घ्या.

Depression Tips | eSakal

टार्गेट्स

लहान-लहान टार्गेट्स ठेवा आणि ती पूर्ण करा. यामुळे पॉझिटिव्हिटी वाढेल.

Depression Tips | eSakal

मदत

परिस्थिती हाताबाहेर जात आहे असं वाटल्यास तातडीने तज्ज्ञांची मदत घ्या.

Depression Tips | eSakal

उठल्यावर पहिल्यांदा मोबाईल पाहताय? होतंय मोठं नुकसान

Using Mobile in Bed | eSakal