सकाळ डिजिटल टीम
तुमच्या जोडीदाराला बाहेर घेऊन जा. एकत्र वेळ घालवा आणि त्यांना तुमचा मनातील भावना सांगा.
तुमचा जोडीदार अन्नप्रेमी असेल, तर त्यांना त्यांच्या आवडीनुसार खास त्यांचासाठी काहीतरी बनवा व त्यांना आनंदित करा आणि प्रेम व्यक्त करा.
रात्रीच्या वेळी आकाशाखाली ताऱ्यांच्या उजेडात तुमच्या प्रेमाची कबुली द्या.
स्वतच्या हाताने प्रेम पत्र लिहा. त्यातून तुमच्या भावना व्यक्त करा.
एक खास रोमँटिक डिनर डेट आयोजित करा आणि गुलाबांच्या बुकेसह थोड फिल्मी वाटेल असा माहोल तयार करा आणि भावना व्यक्त करा.
त्यांना तुमच्या कृतीतून खूप स्पेशल आहात हे दाखवा. तुमचं चांगल वागणच त्यांना तुमचे प्रेम समजणे पुरेस असेल.
तुम्ही त्यांच्यासाठी एखादी खास गोष्ट करा, त्यांच्या आवडीनुसार जे पाहून ते खूप खुश होतील.