Puja Bonkile
सीताफळ खाणे आरोग्यदायी असते.
custard apple
हिवाळ्यात सीताफळे मोठ्या प्रमाणात विक्रीस येतात.
custard apple
पण त्यातील बीया कशा काढाव्या हे जाणून घेऊया.
custard apple
पिकलेले सीताफळ अर्धे कापा आणि चाकून त्याचा लगदा सोलून घ्या.
custard apple
चिली कटरमध्ये फिरवा. बीया आपोआप बाहेर निघून येतीस
custard apple
रोज सीताफळ खाल्याने रोगप्रिकारशक्ती वाढते.
custard apple
तसेच शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ती कमी होते.
custard apple
तुम्हाला हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर सीताफळ खावे.
Sakal