भूकंप आल्यानंतर कशी घ्यावी काळजी?

Monika Shinde

भूकंपाच्या नंतर काय करावं?

भूकंप आल्यानंतर योग्य काळजी घेणं आवश्यक आहे. सुरक्षित राहण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स जाणून घ्या

सुरक्षित जागी जाऊन बसा

भूकंप थांबल्यानंतर जवळच्या वस्तूंपासून दूर रहा आणि सुरक्षित जागी जाऊन बसा

शांत राहा

घाबरू नाक शांत राहण्याचा प्रयत्न करा. लोकांच्या घाबरलेल्या प्रतिक्रियांपासून दूर रहा.

आपत्कालीन यंत्रणेशी संपर्क करा

स्थानिक प्रशासन किंवा आपत्कालीन सेवेशी संपर्क करा.

बाहेरून मदत घ्या

जर मदतीची आवश्यकता असेल तर आपत्कालीन मदत घेणं आवश्यक आहे.

सुरक्षित ठिकाणी राहा

भूकंपानंतर असलेल्या इमारती किंवा रस्त्याची तपासणी करा.

आपत्कालीन किट ठेवा

पाणी, औषधं, आणि इतर आवश्यक वस्तू तुमच्या किटमध्ये ठेवा.

काळी जादू झाल्यास या मंदिराला जा?

येथे क्लिक करा