सर्दी-खोकला झालाय? मधासोबत 'हे' खा, त्वरित आराम मिळेल!

Aarti Badade

सर्दी-खोकल्याचा त्रास?

बदलत्या हवामानामुळे अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होतो. यामुळे नाक बंद होते, डोके दुखते आणि अस्वस्थ वाटते.

Honey Remedies for Cold and Cough

|

Sakal

मध आहे गुणकारी

सर्दी आणि खोकल्यावर मध हा एक प्रभावी आणि सोपा घरगुती उपाय आहे. त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे घशाला आराम मिळतो आणि लवकर बरे वाटू लागते.

Honey Remedies for Cold and Cough

|

Sakal

गरम पाण्यात मध

सर्दी झाल्यास तुम्ही गरम पाण्यात किंवा कोमट चहामध्ये एक चमचा मध मिसळून पिऊ शकता. यामुळे घसा मोकळा होतो आणि सर्दी कमी होते.

Honey Remedies for Cold and Cough

|

Sakal

हळद आणि मध

हळद ही अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसाठी ओळखली जाते. एक चमचा हळद मधात मिसळून घेतल्यास सर्दी लवकर बरी होते.

Honey Remedies for Cold and Cough

|

Sakal

मध आणि आले

आले बारीक किसून त्याचा रस काढा. या रसात मध मिसळून प्यायल्याने खोकला आणि सर्दी दोन्हीपासून आराम मिळतो.

Honey Remedies for Cold and Cough

|

Sakal

ज्येष्ठमध आणि मध

ज्येष्ठमधाची पूड मधात मिसळून खाल्ल्याने घशातील खवखव कमी होते आणि खोकल्याची तीव्रता कमी होते.

Honey Remedies for Cold and Cough

|

Sakal

काळी मिरी आणि मध

काळी मिरी, लवंग आणि आले एकत्र करून उकळवा. त्यात थोडे मध घालून प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यासाठी त्वरित आराम मिळतो.

Honey Remedies for Cold and Cough

|

Sakal

हेल्थ इन्शुरन्स काढणे गरजेचे का असते?

health insurance benefits

|

Sakal

येथे क्लिक करा