Saisimran Ghashi
26 जानेवारी 1950 रोजी नवी दिल्लीतील राजपथवरील पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भाग घेण्यासाठी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद (घोडागाडीमध्ये) सज्ज होते.
1950 च्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद.
26 जानेवारी 1950 रोजी भारताच्या पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर (उजवीकडून 7 व्या स्थानी) इतर मान्यवरांसह उपस्थित होते.
२६ जानेवारी १९५७ रोजी नवी दिल्लीतील लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
२६ जानेवारी १९६० रोजी प्रजासत्ताक दिनाचा सोहळा ही दुर्मिळ छायाचित्रे आहेत.
२६ जानेवारी १९६१ रोजी नवी दिल्लीतील राजपथवर प्रजासत्ताक दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून राणी एलिझाबेथ द्वितीय आणि प्रिन्स फिलिप यांच्यासमवेत राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा फोटो.
२६ जानेवारी १९६१ रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड आणि चित्ररथचे फोटो आहेत.
28 जानेवारी 1968 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, तत्कालीन युएसएसआरच्या मंत्रीपरिषदेचे अध्यक्ष अलेक्सी कोसिगिन आणि युगोस्लाव्हियाचे माजी अध्यक्ष जोसिप ब्रोझ टिटो आणि त्यांच्या पत्नीसोबत उपस्थित होते.
1965 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान नवी दिल्लीतील राजपथावरील लष्करी परेड विशेष आकर्षक होते.
भारताच्या 11व्या प्रजासत्ताक दिनी, 26 जानेवारी 1961 रोजी दिल्लीत मार्चपास्ट दरम्यान वाद्ये वाजवताना आणि नृत्य करताना तरुण मुलींचा एक गट
नवी दिल्लीत २६ जानेवारी १९६१ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यादरम्यान प्रेक्षकांनी गर्दी केली होती.