मकस संक्रातीचा एक महिना 12 राशींना कसा जाईल?

पुजा बोनकिले

मकर संक्राती

१४ जानेवारीला सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे यंदा मकर संक्राती १४ जानेवारीला साजरी केली जाणार आहे.

यानंतर एक मिहिना जो आहे उत्तरायणारंभाचा एक महिना प्रत्येक १२ राशीच्या व्यक्तींना कसा जाईल हे जाणून घेऊया.

मेष

रोगराई असे प्रतिकुल फळ आले आहे.

वृषभ

या राशीच्या लोकांना सुखप्राप्ती होणार आहे.

मिथून

सुखप्राप्तीची प्राप्ती होईल.

कर्क

या काळात कर्क राशीच्या लोकांना धनलाभ होईल.

सिंह

धननाश होण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांचा विपरित खर्च होईल.

कन्या

या राशीच्या लोकांना धनलाभ हाईल.

कन्या

तूळ

सौख्य हे चांगले फळ आले आहे.

तूळ | esakal

वृश्चिक

या राशीच्या लोकांना धर्मलाभ लाभेल.

वृश्चिक | esakal

धनु

या राशीच्या लोकांना रोगराईला सामोरे जावे लागेल.

मकर

लाभ हे फळ आले आहे.

कुंभ

धनलाभ होणार आहे.

मीन

ज्ञानप्राप्ती फळ प्राप्त होणार आहे.