Devendra Jadhav
हृता दुर्गुळे ही मराठी मनोरंजन विश्वातील चर्चेतील अभिनेत्री
हृता दुर्गुळेने आजवर अनेक मालिका, सिनेमे आणि वेबसिरीजमधुन काम केलंय
हृता दुर्गुळेची सासु सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री आहे हे फार कमी जणांना माहितीये
हृता दुर्गुळेच्या सासुचं नाव मुग्धा शाह
मुग्धा आणि हृता या सासु - सुनेच्या याआधी स्टार प्रवाहवरील दुर्वा मालिकेत अभिनय केलाय
हृता सासुबाईंसोबत अनेक फोटो शेअर करत असते
हृता दुर्गुळेचं सोशल मिडीयावर खुप चांगलं फॅन फॉलोईंग आहे