पती लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ, 'रिलेटिव्ह इंपोटेन्सी'चा आधार घेत कोर्टाने का दिला घटस्फोट?

कार्तिक पुजारी

घटस्फोट

लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ असलेल्या पतीमुळे मुंबई हायकोर्टाने महिलेला घटस्फोट घेण्याची परवानगी दिली आहे.

relative impotency

हवाला

कोर्टाने यावेळी रिलेटिव्ह इंपोटेन्सीचा हवाला दिला

relative impotency

मागणी

पत्नीने फॅमिली कोर्टामध्ये याचिका दाखल करत घटस्फोटाची मागणी केली होती

relative impotency

संबंध

पत्नीने दावा केला होता की पती तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्यास नकार देत आहे.

relative impotency

नपुंसक

पतीने म्हटलं की, त्याला पत्नीसोबत शारीरिक संबंध ठेवता आले नसले तरी तो नपुंसक नाही. १७ दिवसांनतरच जोडपे एकमेकांपासून वेगळे झाले होते.

relative impotency

लैंगिक

रिलेटिव्ह इंपोटेन्सी म्हणजे अशी नपुंसकता ज्यात व्यक्ती एका विशिष्ट व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ ठरतो.

relative impotency

दुसऱ्या

याचा अर्थ तो दुसऱ्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवू शकत नाही असा होत नाही.

relative impotency

सर्वसामान्य

तो मानसिक आणि भावनिकदृष्या जोडल्या न गेलेल्या व्यक्तीशी लैंगिक संबंध ठेवण्यास असमर्थ असतो. ही एक सर्वसामान्य नपुंसकतेपेक्षा वेगळी स्थिती आहे.

relative impotency

तुम्हीही दिवसा झोपता का?