'या' IAS अधिकाऱ्याची महिन्याची कमाई आहे फक्त एक रुपया

सकाळ डिजिटल टीम

यूपीएससीसारखी कठीण परिक्षा पास होवून लोक IAS बनतात.

upsc student | sakal

काही लोक फक्त नोकरी मिळवी म्हणून यूपीएससीची परिक्षा देत नाहीत, तर त्यांना देशसेवा करायची असते.

upsc student | sakal

अशा लोकांपैकीच एक आहेत अमित कटारिया, त्यांचे नाव देशातील सर्वात श्रीमंत अधिकाऱ्यांमध्ये येते.

amit kataria | sakal

अमित कटारिया यांचा पगार फक्त एक रुपया आहे.

amit kataria | sakal

जेव्हा अमित कटारिया यांना विचारण्यात आले कि ते एक रुपया पगार का घेतात?

amit kataria | sakal

amit kataria तेव्हा ते म्हणाले कि ते सिस्टिममध्ये बदल घडवून आणण्यासाठी अधिकारी बनले आहेत, ते पैसे कमवण्यासाठी IAS अधिकारी बनले नाहीत.

amit kataria | sakal

अमित कटारिया हे छत्तीसगड कॅडरचे IAS अधिकारी आहेत, त्यांचा कंस्ट्रक्शनचा कौटुंबिक व्यावसाय आहे.

amit kataria | sakal

अमित कटारिया यांची संपत्ती ८.८० कोटी इतकी आहे, त्यांचे वार्षिक उत्पन्न २४ लाख रुपये इतके आहे, जे त्यांना त्यांच्या कौटुंबिक व्यावसायातून मिळते.

amit kataria | sakal

नारळातील मलईचे 'हे' आहेत फायदे

coconut malai | sakal