Monika Shinde
UPSC परीक्षा उत्तीर्ण करून IAS अधिकारी बनणे हा लाखो तरुणांचा स्वप्न असते. तर तुमचं ही हेच स्वप्न असेल तर जाणून घ्या सुरुवातीला पगार किती मिळतो?
IAS officer salary
esakal
7व्या वेतन आयोगानुसार IAS अधिकाऱ्याची सुरुवातीची बेसिक सॅलरी 56,100 प्रतिमहिना असते.
IAS officer salary
esakal
पगारासोबत महागाई भत्ता (DA), प्रवास भत्ता (TA), घरभाडे भत्ता (HRA) आणि सरकारी निवासाची सुविधा मिळते.
IAS officer salary
esakal
सेवा कालावधी, पदोन्नती आणि वरिष्ठतेनुसार IAS अधिकाऱ्यांचा पगार हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढतो.
IAS officer salary
esakal
IAS सेवेत कॅबिनेट सचिव हे सर्वोच्च आणि अत्यंत प्रतिष्ठित पद मानले जाते.
IAS officer salary
esakal
मुख्य सचिव, विभागीय सचिव आणि जिल्हाधिकारी हे प्रशासनातील महत्त्वपूर्ण पद आहेत.
IAS officer salary
esakal
IAS होण्यासाठी UPSC CSE परीक्षा उत्तीर्ण करावी लागते: Prelims, Mains आणि Interview (साक्षात्कार).
IAS officer salary
esakal
तीन टप्पे यशस्वीरीत्या पार केल्यानंतर IAS अधिकारी बनता येतो, जो समाज आणि प्रशासनात प्रभावी योगदान देतो.
IAS officer salary
esakal
Vitamin E capsules
esakal