सरस्वती पूजनाने फर्मान काढणारा इराणी मुस्लिम बादशहा

संतोष कानडे

मुस्लिम बादशहा

एक मुस्लिम बादशहा चक्क सरस्वती पूजेने फर्मानं काढायचा.. आहे ना इंटरेस्टिंग?

इब्राहिम आदिलशाह

विजापूरचा शासक इब्राहिम आदिलशाह (दुसरा) हा सरस्वती देवीचा निस्सीम भक्त होता

सुलतान

इब्राहिम आदिलशाह याचा त्या काळात बहुतेक सुलतानांपेक्षा पूर्ण वेगळा स्वभाव होता

इराणी वंश

तो इराणी वंशाचा शिया मुस्लिम असला तरी हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन सर्वांना तो समान वागणूक द्यायचा.

मंदिरांना देणग्या

हिंदू देवस्थानांना आणि गोव्यात ख्रिश्चन चर्च अशा अनेक प्रार्थनास्थळांना इब्राहिम आदिलशाहने मदत केली

सरस्वती पूजा

इब्राहिम आदिलशाह हा त्याच्या फर्मानांची सुरुवात सरस्वती पूजेनं करायचा, हे एक आश्चर्यच होतं.

गणपतीचा पुत्र

इब्राहिम आदिलशाह दुसरा हा स्वतःला सरस्वती आणि गणपतीचा पुत्र म्हणत असे.

कलेला प्रोत्साहन

संगीत, नृत्य आणि कलेला त्याने मोठं प्रोत्साहन दिलेलं होतं. तो कलेचा चाहता होता.

किताब-ए-नवरस

किताब-ए-नवरस हा इब्राहिम आदिलशाहने लिहिलेला ग्रंथाची सुरुवात सरस्वती स्तवनाने केली आहे.

इराणी महिलेच्या प्रेमाखातर औरंगजेबने बांधला बजेटमधला ताजमहल

<strong>येथे क्लिक करा</strong>