पोट साफ होत नसेल तर रिकाम्या पोटी करा ‘या’ पदार्थांचं सेवन

Anuradha Vipat

काळे चणे

काळ्या चण्याच्या पावडरने पचन सुधारण्यास आणि उच्च फायबर आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे वजन कमी करण्यास मदत मिळू शकते.

foods on an empty stomach

जायफळ

रिकाम्या पोटी जायफळाचे सेवन करण्याचे अनेक फायदे आहेत. जायफळामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तसेच शरीरातील दाह कमी होण्यास मदत होऊ शकते

foods on an empty stomach

अंजीर

सकाळी काहीही खाण्याआधी अंजीर खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहू शकते. अंजीर खाल्ल्याने आतड्याची चांगली हालचाल होऊन पचनास मदत होऊ शकते

foods on an empty stomach

मेथीचे दाणे

मेथीचे दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याच्या आणि इन्सुलिनची संवेदनशीलता सुधारण्यात मदत करू शकतात.

foods on an empty stomach

आलं

आल्यातील दाहक-विरोधी गुणधर्म जे पचनातील अस्वस्थता कमी करण्यास मदत करतात.

foods on an empty stomach

हलीम

न्याहारीपूर्वी हलीमचे सेवन केल्यास नाष्ट्यातील पोषक तत्वांचे नीट शोषण होण्यास मदत होऊ शकते. 

foods on an empty stomach

कडधान्यं का खावीत? जाणून घ्या