Saisimran Ghashi
साप किंवा नाग म्हणले तर आपल्याला भीती वाटते.
पण तुम्हाला माहिती आहे काय तुमच्या घरातील झाले सापांना आकर्षित करतात.
असे तीन वृक्ष आहेत जे सापांना आकर्षित करणारे ठरू शकतात.
चाफ्याचे फूल त्याच्या गंधासाठी प्रसिद्ध आहे. याच्या पानांमध्ये साप लपून राहू शकतात. चाफ्याचं झाड घराच्या बाहेर ठेवण्याऐवजी घरात ठेवणं अधिक सुरक्षित मानलं जातं.
गोकर्णीच्या वेलीवर निळ्या फुलांचा रंग सापांना आकर्षित करतो. त्याच्या दाट पानांत साप लपून राहू शकतात. त्यामुळे या वेलाच्या आजुबाजूला सावध राहणं आवश्यक आहे.
लँटानाच्या फुलांच्या चमकदार रंगामुळे साप आकर्षित होऊ शकतात. या झाडाच्या दाट पानांमध्ये साप लपून राहू शकतात, ज्यामुळे हे एक संभाव्य आश्रयस्थान बनतं.
वरील वृक्षांपासून साप दूर ठेवण्यासाठी योग्य काळजी घेणं आवश्यक आहे, परंतु याचे वैज्ञानिक आधार सुस्पष्ट नाही.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.