‘उलझ’ चित्रपटात जान्हवी झळकणार वेगळ्या भूमिकेत

Anuradha Vipat

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने आपल्या अभिनयाने बॉलीवूडमध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

प्रेक्षकांच्या भेटीस

आता एका दमदार भूमिकेत जान्हवी कपूर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

टीझर प्रदर्शित

‘उलझ’ असं तिच्या आगामी चित्रपटाचं नाव असून नुकताच चित्रपटाचा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे.

प्रदर्शनाची तारीख

आता जान्हवीच्या ‘उलझ’ चित्रपटाच्या टीझरसह प्रदर्शनाची तारीख समोर आली आहे.

भूमिकेत

‘उलझ’ या चित्रपटात जान्हवी कपूर इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ऑफिसरच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

प्रदर्शित

५ जुलैला ‘उलझ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्रातल्या बदललेल्या राजकीय स्थितीवर मकरंद अनासपुरेंनी केलं भाष्य