IPL: फक्त भारतीयच नाही, तर परदेशी क्रिकेटर्सही रंगले होळीच्या रंगात

प्रणाली कोद्रे

धुळवड

होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी भारतभरात धुळवड साजरी केली जाते. यादिवशी अनेकजण रंगांची होळी देखील खेळतात.

Cricketers Holi | X

धुलिवंदन

त्यामुळे 25 मार्च 2024 रोजी भारतात धुळवड साजरी झाली. या धुळवडीचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील सध्या व्हायरल होत आहेत.

Cricketers Holi | X

आयपीएल 2024

सध्या भारतात इंडियन प्रीमियर लीगचा (IPL) 17 वा हंगाम सुरु आहे. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंनीही एकमेकांबरोबर रंगांची होळी खेळत हा दिवस साजरा केला आहे.

Cricketers Holi | X

फोटो

आयपीएलमधील संघांनी आणि खेळाडूंनीही धुलिवंदन खेळतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Cricketers Holi

परदेशी खेळाडूही रंगले

या फोटोंमध्ये केवळ भारतीयच नाही, तर परदेशी खेळाडूही होळीच्या रंगात रंगलेले दिसत आहेत.

Cricketers Holi

रंगांची उधळण

खेळाडूंनी एकमेकांवर रंगांची उधळण केल्याचे दिसत आहे. तसेच त्यांचे चेहरे रंगानी पूर्ण माखलेलेही दिसत आहेत.

Cricketers Holi | X

सुरुवातीचे पाच सामने

दरम्यान, आत्तापर्यंत आयपीएल 2024 हंगामात 5 सामने खेळून झाले आहे.

Cricketers Holi | X

Mumbai Indians साठी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यांच्या यादीत बुमराह टॉप-2 मध्ये

Jasprit Bumrah | Sakal