सकाळ डिजिटल टीम
इराणमधील नागरिकांना आवश्यक असलेली जनरिक औषधे, जीवनरक्षक औषधे आणि वैद्यकीय साहित्य भारतातून पुरवले जात आहे.
भारतातून गहू निर्यात केली जाते. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होते.
भारत इराणला साखरेचीही निर्यात करतो.
भारताचा वस्त्रोद्योग जागतिक स्तरावर प्रसिद्ध आहे. इराणला कापसाचे कापड निर्यात करून स्थानिक बाजारपेठ आणि उद्योगांना सहाय्य केले जात आहे.
भारतीय चहाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. इराणमध्येही भारतीय चहाची लोकप्रियता वाढत असून मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.
वाहन उद्योग आणि पायाभूत सुविधांसाठी आवश्यक असलेले ऑटो पार्ट्स व अभियांत्रिकी साहित्य भारतातून इराणला पाठवले जाते.
ही निर्यात केवळ व्यापार नसून मानवतावादी दृष्टीकोनातून केली जात आहे.
Cinema Hall Exit Gate Empty
ESakal