भारत कोणत्या देशाला देतो सर्वाधिक कर्ज? आकडे ऐकून थक्क व्हाल

Vinod Dengale

कर्ज देणारा देश

एकेकाळी कर्ज घेणारा देश असलेला भारत आता अनेक देशांना कर्ज देणारा देश बनला आहे.

loan lender

जगभरात भारत

शेजारी देशांपासून ते आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेपर्यंत भारत कर्ज पुरवत आहे.

worldwide india 

|

sakal

भूतान नंबर 1

भारताकडून सर्वाधिक आर्थिक मदत भूतानला मिळत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

bhutan first 

|

sakal

शेजारी देशाला मोठे कर्ज

2024-25 मध्ये भूतानला भारताकडून सुमारे 2,068.56 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे.

more than 2000 cr for bhutan

|

sakal

नेपाळला 700 कोटी

भूताननंतर भारत सर्वाधिक कर्ज नेपाळला देतो. नेपाळला भारताकडून सुमारे 700 कोटी रुपयांचे कर्ज दिले जाते.

nepal

|

sakal

छोट्या देशांना मदत

मालदीवला 400 कोटी तर मॉरीशसला 370 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

mauritius and maldives

|

Sakal

श्रीलंकेलाही मोठी रक्कम

म्यानमारला 250 कोटी आणि श्रीलंकेला 245 कोटी रुपयांचे कर्ज भारत देतो.

Shrilanka and Myanmar

अफगाणिस्तानला मदत

अफगाणिस्तान आणि आफ्रिकन देशांना प्रत्येकी 200 कोटी रुपयांची मदत दिली जाते.

Afganisthan

|

Which Country Gets the Highest Loan from India? Shocking Figures Revealed

मजबूत अर्थव्यवस्था

भारताच्या या कार्यामुळे जागतिक स्थरावरील भूमिका दिवसेंदिवस अधिक मजबूत होत चालली आहे.

big power india 

home tips to reduce electricity bill

|

sakal

वीजबिल कमी करण्यासाठीच्या घरगुती टिप्स एकदा नक्की वाचा...