लष्करावर खर्च करणाऱ्यांमध्ये भारत कितव्या स्थानी? चीनला टक्कर देऊ शकतो का?

कार्तिक पुजारी

खर्च

स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने (सिपरी) लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशाची नावे जाहीर केली आहेत.

military

लष्करी

लष्करी क्षेत्रावर खर्च करणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. अमेरिका, चीन आणि रशियानंतर भारताचा क्रमांक लागतो.

military

रिपोर्ट

रिपोर्टनुसार, २०२३ मध्ये भारताने लष्करावर ८३.६ अब्ज डॉलर खर्च केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा खर्च ४.२ टक्क्यांनी जास्त आहे

military

चीन

चीनने २०२३ मध्ये आपल्या सैन्यावर २९६ अब्ज डॉलर खर्च केले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत हा खर्च ६ टक्के आहे.

military

देश

लष्करावर सर्वाधिक खर्च करणारे ५ देश कोणते हे जाणून घेऊया

military

१. अमेरिका- ९१६ अब्ज डॉलर

२. चीन- २९६ अब्ज डॉलर

military

३. रशिया- १०९ अब्ज डॉलर

४. भारत - ८४ अब्ज डॉलर

५. सौदी अरेबिया- ७६ अब्ज डॉलर

military

अमित शहांनी कोणत्या शेअर्समध्ये केलीये गुंतवणूक?