Photo: जेव्हा राष्ट्रपती दौपदी मुर्मू सायना नेहवालबरोबर खेळतात बॅटमिंटन

प्रणाली कोद्रे

राष्ट्रपती दौपदी मुर्मू

भारताच्या राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांना खेळांबद्दल प्रेम आहे.

President Droupadi Murmu | X/rashtrapatibhvn

सायनाबरोबर बॅडमिंटन

हीच गोष्ट नुकतीच दिसून आली आहे. त्यांनी भारताची ऑलिम्पिक पदक विजती बॅडमिंटनपटू सायना नेहवालबरोबर बॅडमिंटन खेळण्याचा आनंद घेतला.

President Droupadi Murmu | X/rashtrapatibhvn

बॅडमिंटन खेळ

दौपदी मुर्मू आणि सायना यांनी राष्ट्रपती भवनातील बॅडमिंटन कोर्टवर बॅडमिंटनचा खेळ खेळला.

President Droupadi Murmu played badminton with Saina Nehwal | X/rashtrapatibhvn

फोटो

मु्मू आणि सायना बॅडमिंटन खेळत असतानाचे फोटोही व्हायरल होत आहेत.

President Droupadi Murmu played badminton with Saina Nehwal | X/rashtrapatibhvn

प्रेरणादायी पाऊल

बॅडमिंटनमध्ये भारताचे वर्चस्व वाढत असताना महिला खेळाडूंनीही जागतिक स्तरावर चांगला प्रभाव पाडण्यासाठी मुर्मू यांचे हे प्रेरणादायी पाऊल असल्याचे म्हटले जात आहे.

President Droupadi Murmu played badminton with Saina Nehwal | X/rashtrapatibhvn

सायनाचं भाषण

दरम्यान, पद्म पुरस्कार विजेत्या महिलांचा समावेश असलेल्या ‘तिची कथा – माझी कथा’ व्याख्यानमालेचा भाग म्हणून सायना राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रात भाषण करणार आहे.

Saina Nehwal | Sakal

पद्म पुरस्कार

सायनाला २०१० साली पद्मश्री आणि २०१६ साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

Saina Nehwal | Sakal

Photo: भारतीय संघाची झिम्बाब्वेमध्ये जंगल सफारी

Team India | Jungle Safari | X/BCCI