काश्मीरच नाही इंदिरा गांधी आंब्यावरून पाकिस्तानशी युद्ध पुकारणार होत्या

सकाळ वृत्तसेवा

काश्मीर नाही, आंब्यावरून झाला होता भारत पाकिस्तान वाद

भारत-पाकिस्तानमध्ये आता 'आंबा'वरूनही वाद आहे. ही कहाणी रटौल आंब्याची आहे!

India-Pakistan Dispute | Sakal

वादाची सुरुवात

१९८० मध्ये पाकिस्तानी राष्ट्रपती झिया-उल-हक यांनी इंदिरा गांधींना 'रटौल' आंबा भेट दिला आणि वाद सुरू झाला.

How the Dispute Began | Sakal

पाकिस्तानचा दावा

झिया-उल-हक म्हणाले की, "रटौल आंबा फक्त पाकिस्तानमध्येच पिकतो."

Pakistan’s Claim | Sakal

भारताची प्रतिक्रिया

उत्तर प्रदेशातील रटौल हेच या आंब्याचे मूळ गाव आहे, असे भारताने सांगितले.

India’s Response | Sakal

इंदिरा गांधींचा खुलासा

इंदिरा गांधींनी पत्रकार परिषद घेऊन पाकिस्तानचा दावा खोटा ठरवला.

Indira Gandhi's Clarification | Sakal

रटौल आंब्याची खासियत

हा आंबा लहान, खूप गोड आणि सुगंधित असतो.

Ratol Mango | Sakal

आंबा पाकिस्तानात कसा गेला?

फाळणीपूर्वी रटौल गावातून काही रोपे पाकिस्तानातील नर्सरीत पाठवली होती.

How Did It Reach Pakistan? | Sakal

अफाक फरीदींचे योगदान

असोसिएशनचे सचिव जुनैद फरीदी सांगतात की, त्यांचे आजोबा अफाक फरीदींनीच ती रोपे पाठवली होती.

Afak Faridi’s Contribution | Sakal

एक आंबा - दोन देश, एक वाद

भारत 'रटौल आंबा आमचा' म्हणतो, तर पाकिस्तान 'आमच्याकडे तो चांगला पिकतो' असा दावा करतो!

Ratol Mango | Sakal

तेजप्रताप यादवला अडचणीत आणणारी अनुष्का यादव कोण?

Who is Anushka Yadav the Woman Putting Tej Pratap Yadav in Trouble? | Sakal
येथे क्लिक करा