सचिन तेंडुलकरची जंगल सफारी...

प्रणाली कोद्रे

सचिन तेंडुलकर लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने 2013 मध्ये 24 वर्षांच्या कारकिर्दीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

Sachin Tendulkar | X/ICC

निवृत्तीनंतर तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. तो त्याच्या आयुष्याशी निगडीत अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो.

Sachin Tendulkar | Instagram

नुकताच त्याने उत्तराखंडमधील नैनिताल येथील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कच्या भेटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत.

Sachin Tendulkar | Instagram

मिडिया रिपोर्ट्सनुसार सचिनने मार्च 2024 मध्ये या नॅशनल पार्कला भेट दिली होती.

Sachin Tendulkar | Instagram

दरम्यान, आता या भेटीदरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ त्याने शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.

Sachin Tendulkar | Instagram

यावेळी सचिनने जंगल सफारीचा आनंद घेतलेला, या जंगल सफारीत त्याला वाघ, हत्ती अशा प्राण्यांचेही दर्शन झाले होते.

Sachin Tendulkar Jungle Safari | Instagram

दरम्यान, सध्या सचिन बऱ्याचदा आयपीएल २०२४ दरम्यान मुंबई इंडियन्स संघाबरोबर दिसतो. सचिन या संघाचा आयकॉन आहे.

Sachin Tendulkar | Sakal

पॅट कमिन्सचा आवडता भारतीय क्रिकेटपटू कोण?

Pat Cummins