Yashwant Kshirsagar
भारतात रेल्वेने प्रवास करताना काही वस्तू सोबत नेण्यावर निर्बंध असतात. हे नियम प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लागू केलेले आहेत.
Indian Railway Rules
esakal
होय, सामान्यतः तूप हे रेल्वेत नेण्यास मनाई असलेल्या वस्तूंमध्ये गणले जाते.
Indian Railway Rules
esakal
तूप हे तेलकट पदार्थ असल्यामुळे गळतीचा आग लागण्याचा होण्याचा धोका असतो, ज्यामुळे इतर प्रवाशांना त्रास होऊ शकतो.
Indian Railway Rules
esakal
रेल्वेच्या नियमांमध्ये तुपासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
Indian Railway Rules
esakal
जर तुपाचे प्रमाण २० किलोपेक्षा कमी असेल, तर ते सोबत नेण्यास परवानगी आहे.
Indian Railway Rules
esakal
तूप पत्र्याच्या डब्यात व्यवस्थित बंद केलेले असणे आवश्यक आहे.
Indian Railway Rules
esakal
जर तूप योग्यरित्या पॅक केलेले नसेल, तर ते नेणे नियमांचे उल्लंघन ठरते.
Indian Railway Rules
esakal
फटाके, पेट्रोल, डिझेल, ॲसिड, स्फोटके आणि दुर्गंधीयुक्त पदार्थ नेण्यास पूर्ण बंदी आहे.
Indian Railway Rules
esakal
प्राण्यांना देखील विशेष नियमांनुसारच रेल्वेमध्ये नेण्याची परवानगी दिली जाते.
Indian Railway Rules
esakal
प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचे नियम नीट तपासा, जेणेकरून दंड किंवा अडचण टाळता येईल.
Indian Railway Rules
esakal
Leadership Skills In Children
esakal